इंदिरा गांधी, आणीबाणी... भारतीय लोकशाही | Indira Gandhi, Aani Bani...Bhartiy Lokshahi
195.00 INR

इंदिरा गांधी, आणीबाणी... भारतीय लोकशाही | Indira Gandhi, Aani Bani...Bhartiy Lokshahi

पी.एन.धर

अनुवाद :

अशोक जैन

Specifications

  • महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्‌बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.

  • Book: Indira Gandhi, Aani Bani...Bhartiy Lokshahi
  • ISBN: 978-81-86184-74-5
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
  • Book Category: चरित्रपर / Biographical, राजकारण-समाजकारण / Social - Political
  • पाने: 327
  • Weight (gms): 320
  • आकार: डेमी
  • Search Keywords: P. N. Dhar, Ashok Jain, Indira Gandhi, Aani Bani...Bhartiy Lokshahi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue