Reading Time: 2 Minutes (187 words)
१९ ते २७ डिसेंबर २०२१
बाल गटासाठी चित्रकला स्पर्धा
आणि किशोर गटासाठी क्विझ कॉम्पिटिशन
आणि विजेत्यांना मिळणार भरपूर बक्षिसं….!
तसेच १९ ते २७ डिसेंबर रोहन प्रकाशनाच्या बाल किशोरांसाठी असणाऱ्या सर्व पुस्तकांवर ३०% सवलत.
रजिस्टर करा आणि योजनेचा आनंद लुटा.या योजनेकरिता रजिस्टर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
http://rohanprakashan.com/my-account/
बालमित्रांना मिळणार आहे आमच्या फेसबुक पेज वर गोष्टी ऐकण्याची मेजवानी..
रोहन प्रकाशनच्या फेसबुक व इंस्टाग्राम पेज ला Like व Follow करा.
या योजनेकरिता रजिस्टर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
http://rohanprakashan.com/my-account/
अधिक माहितीसाठी : www.rohanprakashan.com
Whatsapp No : 7066738888
स्पर्धेविषयी काही नियम व सूचना :
चित्रकला स्पर्धा (बालगटासाठी पहिली ते चवथी)
1. प्रथम या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला rohanprakashan.com वर प्रथम रजिस्टर व्हावं लागेल.
2. चित्रकला स्पर्धेला खास असा विषय नाही. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही विषयावरचं रंगीत चित्र काढा आणि त्याचा फोटो काढून आम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअॅप करा.
rohanprakashan.books@gmail.com या ई-मेलवर चित्रासहित आपलं संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नं. पाठवावा.
Whatsapp No. 7066738888
कुमारांसाठी क्विज कॉन्टेस्ट
1. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला rohanprakashan.com वर प्रथम रजिस्टर व्हावं लागेल.
2. त्यानंतर तुम्हाला क्विज कॉन्टेस्टमधले प्रश्न दिसतील, त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहावी लागतील.
3. स्पर्धेचा कालावधी संपल्यावर अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना मिळतील आकर्षक बक्षिसं!