सुक्ती, सुभाषिते व सुविचार | Sukti, Subhashite Va Suvichar
80.00 INR

सुक्ती, सुभाषिते व सुविचार | Sukti, Subhashite Va Suvichar

प्राचार्य डॉ.मो.दि.पराडकर

Specifications

  • ‘सुविचार’ म्हटल्यानंतर संस्कृत भाषेपुरतेच क्षेत्र मर्यादित करणे योग्य झाले नसते. ‘माझा मराठाचि बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके’ असे सार्थ अभिमानाने म्हणणारे ज्ञानेश्‍वर त्याचप्रमाणे भागवत धर्माचा कळस मानला गेलेला, मराठी भाषेचा जन-कवी तुकाराम, पौरुषाचे स्त्रोत असणारे समर्थ रामदास, यांसारख्या संत कवींच्या वेचक सुवचनांबरोबर मोरोपंत, वामन पंडित, यांसारख्या पंत कवींच्या सूक्तीही या छोटेखानी पुस्तकात आढळतील. संस्कृत वाडमयाचीच नव्हे तर मराठी सारस्वतातील निवडक सुवचनांची गंगा ही सर्वसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा संग्रह सादर केलेला आहे.

  • Book: Sukti, Subhashite Va Suvichar
  • आवृत्ती: चौथी आवृत्ती
  • Book Category: सुविचार / Thoughts
  • पाने: 124
  • Weight (gms): 120
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. M. D. Paradkar, Sukti, Subhashite Va Suvichar

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue