श्री ज्ञानेश्‍वरी (वाडमयसुमने व सुवचने) | Shree Dhyaneshwari Vangmay Sumane va Suvachane
Warning! Out Of Stock.

श्री ज्ञानेश्‍वरी (वाडमयसुमने व सुवचने) | Shree Dhyaneshwari Vangmay Sumane va Suvachane

प्रभावती बापट

Specifications

  • शब्दसृष्टीचे ईश्‍वर-श्री ज्ञानेश्‍वर ह्यांनी ‘श्रीभगवद्गीता’ ह्या संस्कृत ग्रंथाचे त्यांच्या काळात केलेले मराठी विवरण म्हणजे ज्ञानेश्‍वरी. त्यांनी संस्कृत गीता जनसामान्यांना समजावयास कठीण आहे, हे जाणून त्यातील श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश व मनुष्य जीवनात धर्म-अर्थ-काम-मोक्ष ह्या चारी पुरुषार्थांचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यामुळे मानवी जीवनपथ यशस्वी व सुलभ होण्यास मदत होते. ७०० गीतेचे संस्कृत श्‍लोक मराठी (प्राकृत) मध्ये ९००० (नऊ हजार) ओव्यांमध्ये रसाळ व परतत्त्वाच्या स्पर्शाचे सौंदर्य लाभून त्या अवर्णनीय झालेल्या आहेत.

  • Book: Shree Dhyaneshwari Vangmay Sumane va Suvachane
  • ISBN: 81-86184-75-3
  • Book Category: सुविचार / Thoughts
  • पाने: 88
  • Weight (gms): 110
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Prabhavati Bapat, Shree Dhyaneshwari Vangmay Sumane va Suvachane

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue