बातमीमागची बातमी | Batamimagachi Batami

Offer Price

160.00 INR
200.00 INR

बातमीमागची बातमी | Batamimagachi Batami खळबळजनक बातम्या मिळवण्यामगचं रंजक नाट्य

जयप्रकाश प्रधान

Specifications

  • हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने...
       थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
       अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी !'

  • Book: Batamimagachi Batami
  • ISBN: 978-93-86493-11-8
  • पुनर्मुद्रण: No
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, सवलत योजना / Offers, राजकारण-समाजकारण / Social - Political, माहितीपर / Informative, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: 220
  • आकार: demy
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Batmi, news, jayprakash pradhan, maharashtra times, news

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue