कोकण खासियत | Konkan Khasiyat
50.00 INR

कोकण खासियत | Konkan Khasiyat कोकणातील जुन्या-नव्या शाकाहारी पाककृती

मंदाकिनी गोडसे

Specifications

  • कोकणातले बरेचसे खाद्यपदार्थ तांदळाचे, तांदळाच्या रव्याचे किंवा पिठाचे असतात.
    आगजाळ करणारे तिखट पदार्थ जवळजवळ नसतातच.
    खास कोकणच्या पाण्याची चव असणारे, खार्‍या हवेत वाढलेल्या रसदार खोबर्‍याची रुची असलेल्या
    खाद्यपदार्थांची रंगत काही न्यारीच असते! अशा खाद्यपदार्थांचा परिचय करून देणारं हे पुस्तक वाचताना तुमच्यापैकी बर्‍याचजणांना आपल्या आई-आजीच्या हातच्या स्वयंपाकाची चव आठवेल!

  • Book: Konkan Khasiyat
  • ISBN: 978-93-82591-73-3
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 72
  • आकार: Crown
  • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
  • Search Keywords: Mandakini Godse, Konkan Khasiyat

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue