उषा पुरोहित खासियत संच Usha Purohit Khasiyat Set

Offer Price

200.00 INR
225.00 INR

उषा पुरोहित खासियत संच Usha Purohit Khasiyat Set ५ अभिनव विषयांवर उषा पुरोहित लिखित ५ पाककृती पुस्तकांचा संच

उषा पुरोहित

Specifications

  • १ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती...

      २ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती...

      ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ...

      ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात...

      ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो 'चाट'चा! त्याच 'चाट'चे विविध चटपटीत प्रकार...

     

     

  • Book: Usha Purohit Khasiyat Set (5 Books)
  • ISBN: 978-93-82591-52-8
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, सवलत योजना / Offers, पाककला / Recipe, पुस्तक संच / Combo Sets
  • पाने: 418
  • Weight (gms): 380
  • आकार: Crown
  • Search Keywords: Usha Purohit

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue