उषा पुरोहित खासियत : चाट | Usha Purohit Khasiyat Chaat
45.00 INR

उषा पुरोहित खासियत : चाट | Usha Purohit Khasiyat Chaat चाटच्या विविध चटपटीत पाककृती

उषा पुरोहित

Specifications

  • कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे 'चाट'! या पुस्तकात भेळ आणि पाणीपुरीसारखे नेहमीचे प्रकार तर आहेतच पण त्याचबरोबर चाटच्या काही परप्रांतीय तर काही नावीन्यपूर्ण पाककृती उषा पुरोहित यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा आहे   चाट रेसिपीजचा खजिना...अर्थात चाट खासियत!

     

     

  • Book: Usha Purohit Khasiyat : CHAAT
  • ISBN: 978-93-82591-43-6
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 84
  • Weight (gms): 70
  • आकार: Crown
  • Search Keywords: Usha Purohit

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue