उंच उंच झोका | Uncha Uncha Jhoka
Warning! Out Of Stock.

उंच उंच झोका | Uncha Uncha Jhoka सामान्य चारचौघींची असामान्य कथा

शोभा बोंद्रे

Specifications

  • उत्तुंग अशी काही स्वप्नं... एक हडप केली गेलेली जमीन! ‘‘बायकाच तर आहेत... त्या काय करणार आहेत?’’ या प्रश्‍नाला आम्ही कृतीनेच ठोस उत्तर द्यायचं ठरवलं. मात्र... गुंडपुंड, तथाकथित राजकारणी,पोलीस, वकील, नोकरशहा आणि काही अत्यंत चक्रम हितशत्रू... अशांचं एक जबरदस्त वादळच आम्ही झेललं. अनेक पातळ्यांवरचा हा लढा आम्ही जिद्दीनं लढलो आणि शेवटी जिंकलो. आम्ही सगळ्या चारचौघींसारख्या सामान्य! पण आमची गोष्ट घडली... ती मात्र असामान्य!

  • Book: Uncha Uncha Jhoka
  • ISBN: 978-93-80361-70-3
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: ललित / Literature
  • पाने: 151
  • Weight (gms): 200
  • आकार: डेमी
  • Search Keywords: shobha bondre

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue