लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या | Lokariche Aakarshak Prani Va Bahulya
95.00 INR

लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या | Lokariche Aakarshak Prani Va Bahulya

मंगला बर्वे

Specifications

  • मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.

  • Book: Lokariche Aakarshak Prani Va Bahulya
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: विणकाम – छंद / Knitting - Craft
  • पाने: 76
  • Weight (gms): 120
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Mangala Barve, Lokariche Aakarshak Prani Va Bahulya

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue