शौर्य संच | Shaurya Sanch

Offer Price

350.00 INR
400.00 INR

शौर्य संच | Shaurya Sanch कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं...

रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद

Specifications

  • भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
    या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
    अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं...
    युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !

  • Book: Shaurya Sanch
  • ISBN: 978-93-86493-21-7
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, सवलत योजना / Offers, माहितीपर / Informative
  • पाने: 184 + 214
  • आकार: demy
  • कव्हर: पेपरबॅक
  • वयोगट: सर्वांसाठी
  • Search Keywords: Shouryagatha, kagil, Indian army, Indian soldiers, Indian War, Paramaveer-gatha, kargil, Indian army, Indian soldiers, Indian War, Paramaveer chakra

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue