ऑनलाइन आयडॉल्स | Online Idols

Offer Price

200.00 INR
250.00 INR

ऑनलाइन आयडॉल्स | Online Idols नावींयपूर्ण 'बिझनेस मॉडेल्स', प्रभावी मार्केटिंग, 'स्टार्ट-अप्स' ना शिकण्यासारखं बरंच काही...

अनुराधा गोयल

अनुवाद :

शुभदा पटवर्धन

Specifications

  • इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस'च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. `ऑनलाइन शॉपिंग' हा पंâडा घराघरात पोचून `हिट' झाला!
    भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस' म्हणजे `फ्लिपकार्ट', `मेकमायट्रीप', `कॅरटलेन', `झोमॅटो', `बिग बास्केट', `शादी डॉट कॉम', `इमेजेस बझार' यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले.
    या `आयडॉल्स' कंपन्यांच्या  कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे!

  • Book: Online Idols
  • ISBN: 978-93-86493-16-3
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, सवलत योजना / Offers, माहितीपर / Informative
  • पाने: 216
  • आकार: demy
  • कव्हर: पेपरबॅक
  • वयोगट: सर्वांसाठी
  • Search Keywords: online idols, mouse charmer, e-commerce, flipkart, bigbasket

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue