नामवंतांचे विनोद | Namavantanche Vinod
35.00 INR

नामवंतांचे विनोद | Namavantanche Vinod

आनंद घोरपडे

Specifications

  • विविध क्षेत्रांतील पु.ल.देशपांडे, नाना पाटेकर, अशोक सराफ, अमोल पालेकर, सुधीर तळवलकर अशा नामवंतांनी सांगितलेले किंवा ते आपल्या कार्यात व्यस्त असताना घडलेले उत्स्फूर्त असे अनेक दुर्मिळ विनोद आनंद घोरपडे यांनी या पुस्तकात टिपले आहेत. हे किस्से आपल्याला आनंद तर देतीलच; पण आपल्या अनौपचारिक बैठकीतही रंगत आणतील.

  • Book: Namavantanche Vinod
  • Book Category: विनोद / Humour
  • पाने: 54
  • Weight (gms): 80
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Anand Ghorpade, Namavantanche Vinod

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue