आणखी कानोकानी | Anakhi Kanokani
Warning! Out Of Stock.

आणखी कानोकानी | Anakhi Kanokani

अशोक जैन

Specifications

  • ‘कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘कानोकानी’ आणि आता हे दुसरं ‘आणखी कानोकानी’. पहिल्या ‘कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. या संग्रहात ‘कलंदर’ने आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, जी.ए.कुलकर्णी, मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘साहित्यिक खळखळाट’ निर्माण केला आहे, तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची, प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे.

  • Book: Anakhi Kanokani
  • ISBN: 81-86184-85-0
  • Book Category: ललित / Literature, विनोद / Humour
  • पाने: 170
  • Weight (gms): 170
  • आकार: डेमी
  • Search Keywords: ashok jain

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue