एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी ! | Eka Celibrity Dentistachi Battishi !

Offer Price

160.00 INR
200.00 INR

एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी ! | Eka Celibrity Dentistachi Battishi ! करियरमधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दातांसाठी टिप्स

डॉ.संदेश मयेकर

अनुवाद :

डॉ.अरुण मांडे

Specifications

  • चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत...
    अनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य...
    निरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक...
    एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !

  • Book: Eka Celibrity Dentistachi Battishi !
  • ISBN: 978-93-86493-10-1
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative, आरोग्य / Health, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: १७२
  • आकार: demy
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: sandesh mayekar, celebrity dentist, battishi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue